top of page

Back to top



सध्याच्या शिक्षण प द्धतीला पूरक, संकल्पना स्पष्ट करणारी आणि अनुभवांवर आधारलेली अशी शिक्षण पद्धती निर्माण व्हावी या उद्देशाने स्वार्क काम करत आहे.
सध्या काय?
पुढे काय ?
मुले आपल्या घरी उपलब्ध असलेल्या गोष्टींपासून किती वेगवेगळे खेळ खेळू शकतात हे सांगणारी नवी कार्यशाळा लवकरच स्वार्क घेऊन येत आहे.
सहयोगी





bottom of page